उल्हासनगर शहरातील बेकायदा वाॅशिंग सेंटर व भंगार दुकानदारावर महापालिकेकडून कारवाई होणार का ?
कलम भूमी उल्हासनगर प्रतिनिधी,
उल्हासनगर शहरात संध्या पाणीटंचाई निर्माण झाली असून तर दुसरीकडे मात्र कार वाॅशिंग सेंटरवाले हजारो लिटर पाण्याची मात्र नासाडी करीत आहेत ९० टक्के वाॅशिग सेंटर वाले पिण्याचे पाणी वापरत असल्याच्या चर्चा मात्र शहरात सुरू आहे तसेच दुसरीकडे भंगाराचेदुकान हे मात्र रस्त्यावर असून येणाऱ्य
जाणाऱ्या वाहन चालक यांना मात्र त्याचा त्रास होतो तसेच अतिशय घाणवास त्या भंगाराच्या दुकानाचा येत्या एकीकडे उल्हासनगर महापालिका म्हणते की भारत स्वच्छ अभियान मोहिम राबविण्यात येत आहे तर दुसरीकडे म्हणजे उल्हासनगर - ५ मध्ये गायकवाड पाडा या परिसरातील भंगाराचे दुकानासमोर घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे उल्हासनगर महापालिका अशा बेकायदा चालणा-या वाॅशिंग सेंटवर आणि भंगाराच्या दुकानावर कारवाई होणार?


