दि. ०९.०८.२०२५
👩❤️👨
!! रक्षाबंधन !!
ताई, दिदी तुझ्या हातचा तो
बांधलेला रेशीम धागा
फक्त कर्तव्य नाही,
तर माझ्या आयुष्याची शान आहे.
तो बांधताच
माझ्या मनगटात धैर्य उगवते,
मनात आत्मविश्वास भरतो,
आणि तुझ्या प्रेमाची ऊब जाणवते.
तुझ्या अस्तित्वामुळेच
माझ्या जगण्याला किंमत आहे,
आणि तुझ्या आशीर्वादामुळेच
माझी पावले नेहमी पुढे चालत राहतात.
दिदी आज रक्षाबंधना चा दिवस आहे,आपल्या राखीची वाट पाहत आहे भाऊ बहिणीची रक्षा करतो पण जीवनात प्रत्येक सुखा दुःखात मी सदैव दिदी आपल्या सोबत आहे,माझ्या कडून काही चुकत असेल तर माफ करा,
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा दिदी
गोपाळ शर्मा ,
