कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ इंदू राणी जाखड यांची बदली,
पालघरच्या जिल्हा अधिकारी पदी नियुक्ती,
कलम भूमी कल्याण प्रतिनिधी
,कल्याण डोंबिवली महापालिका च्या आयुक्त डॉ इंदू राणी जाखड यांची बदली अपर मुख्य सचिव व्हि राधा, सेवा,सामान्य प्रशासन विभाग यांनी तातडीच्या आदेशाने डॉ इंदू राणी जाखड यांची बदली चे पत्र कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ इंदू राणी जाखड यांना पाठविण्यात आले आहे,
जाखड यांची बदली अचानक करण्यात आल्याची बातमी परिसरातच वाऱ्याच्या वेगाने पसरली असून चर्चेचा विषय ठरला आहे,
जाखड यांची कारकिर्द ही नेहमी विवादित राहिल्याचे बोलले जात आहे,काही दिवसांपूर्वी जाखड यांनी कल्याण डोंबिवली महापालिका चे सन 2025,अर्थ संकल्प हे जाखड यांच शेवटच काम असल्याचे नागरिक सांगत आहेत,
