कल्याण मुरबाडकर भाजी
मार्केट मध्ये वारणा कोल्ड स्टोर्स चें उदघाट्न
कलम भूमि, कल्याण प्रतिनिधी
मुरबाडकर भाजी मार्किट कल्याणकर नागरिकांचे मुख्य भाजी मंडई असूम कल्याण ग्रामीण भागातून व वाशी भाजी मंडई तुन रोज लाखो टन भाजी कल्याण येथील मुरबाड कर भाजी मार्किट मध्ये विक्रीसाठी येत असतें, असे मत मुरबाडकर भाजी मार्किट चें मालक गौतम शाह यांनी सांगितले,
कल्याण मधील वारणा कंपनीचे विविध प्रॉडक्ट चीं एजेंसि चें चालक मालक म्हणून ओळख असलेले मुरबाड कर भाजी मार्किटचे मालक श्री रसिक लाल शाह यांनी वारणा चीं एजेंसि सुरु केल्याचे मत गौतम शाह यांनी वाराणा चें कोल्ड स्टोरेज च्या उदघाटन प्रसंगी आपल्या भाषणात सांगितले,
मुरबाड कर भाजी मार्किट येथे व्यापारांच्या आग्रहस्तव वारणा कोल्ड स्टोर्स चें उदघाटन वारणा
कंपनीचे मुख्य अधिकारी सिंग यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले,
वारणा कंपनीचे अधिकारी सिंग यांनी जमलेल्या तमाम व्यापारी वर्गाला मार्ग दर्शन केले,व्यापारांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे आश्वसन दिले,
सिंग यांनी गौतम शाह चें कौतुक करत व्यापारी साठी कोल्ड स्टोर्स उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद मानले,
या प्रसंगी वारणा कंपनीचे एरिया मॅनेजर संजय पाटील, यांनी गौतम शाह यांच्या सतत एक वर्ष्याच्या अथँग प्रयत्नाने आज कोल्ड स्टोर्स चीं कल्पना स्वीकार झाल्याचें समाधान व्यक्त केले,
वारणा कोल्ड स्टोर्स येथे दूध, दही, माखन ताक व इतर वारणाचे प्रॉडक्ट मिळण्याचे एक मेव स्थान राहील असे मत गौतम शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले,
उदघाटन प्रसंगी मार्किट मधील मोठ्या संख्याने व्यापारी वर्ग उपस्तिथ होते,



