शिवसेना शाखेच्या वतीने मोफत तीन बालनाट्य मे महिन्याच्या सुट्टीत बाल दोस्ताना आनंद मिळावा यासाठी खास विनामूल्य बालनाटिका हजारो बाल यांच्या उपस्थितीत संपन्न
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण पश्चिम-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या कल्याण शहर शाखेच्यावतीने आज आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले होतेप्रत्येक एक नाटक बघायला आलेल्या बालगोपालासाठी पाण्याची बॉटल चॉकलेट वडापाव ज्यूस अल्पोपहार देण्यात आलेपाऊस आल्यामुळे काही क्षण भितीचे वातावरण होते की मुलं नाटक बघण्यासाठी येतील की नाही पण पाऊस थांबताच हजारो पालकांनी आपल्या पाल्यांना नाट्यगृहामध्ये आणून सोडले बालगोपालांनी नाट्यगृहामध्ये तिन्ही मोफत नाटकाचा मनमुराद आनंद लुटला आरडा-ओरडा केला मजा मस्ती केली धमाल करत नाटकाचा अस्वाद घेतला
यावेळेस शिवसेना उपनेते विजय साळवी शिवसेना जिल्हाप्रमुख तालुका सभी दत्ता खंडागळे राजू दिक्षित विश्वनाथ जाधव भागवत बेसने सतीश वायचल राजा महाले बाळा गुरु महसुल कर गुरु पानेरकर अमोल गायकवाड मारुती नागरे सुरज पातकर रुपेश भोईर प्रवीण काबाडी उदय गायकवाड प्रदीप साळवी साळवी श्याम नेमाने महिला पुरुष शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

