कल्याणमध्ये हा खेळ सावल्यांचा
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : सुभेदार वाडा कट्टा आणि आकाश मित्र मंडळ यांच्यावतीने शून्य सावली दिनानिमित्त हा खेळ सावल्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी खगोल अभ्यासक हेमंत मोने उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम शनिवारी, 17 मे रोजी दुपारी 11.30 ते १२.४० यावेळेत सुभाष मैदान, अत्रे रंगमंदिरामागे, कल्याण (प.) येथे होणार आहे. संपर्क क्रमांक. संजय पांडे 9819288680

