रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समिती कल्याणची आरटीओ कार्यालयावर ध

क
रिक्षा टॅक्सघर्ष कृती समिती कल्याणची आरटीओ कार्य धडक मोर्चा मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र यांचे अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस विलास भालेकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र
राज्यात ऑटो रिक्षा चालकांच्या मुळावर उठलेली बाईक टॅक्सी चालवण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, कल्याणकारी मंडळातील अस्पष्टता आणि असलेल्या त्रुटी दूर करण्यात याव्या, वाहतुकी
नियम धाब्यावर बसून सुरू असलेली ई रिक्षाला
नियमात आणण्यात यावे यासाठी आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण मध्ये रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समिती कल्याण च्या माध्यमाने निर्दशनण्याकलम त ली नंतर कल्याण कृती समितीचे अध्यक्ष महेंद्र मिश्रा, कृती समितीचे कार्याध्यक्ष विल्सन काळप कती समितीचेपाध्यक्षमोहठारे, कृती समितीचे सचिव राहुल वारे व भाजपा वाहतूक संघटनेची मरिक्षाटॅक्ससंघर्ष कृती समिती कल्याणची आरटीओ कार्य धडक मोर्चा

कल्याण : ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र यांचे अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस विलास भालेकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यात ऑटो रिक्षा चालकांच्या मुळावर उठलेली बाईक टॅक्सी चालवण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, कल्याणकारी मंडळातील अस्पष्टता आणि असलेल्या त्रुटी दूर करण्यात याव्या, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून सुरू असलेली ई रिक्षाला नियमात आणण्यात यावे यासाठी आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण मध्ये रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समिती कल्याण च्या माध्यमाने निर्दशने करण्यात आली व नंतर कल्याण कृती समितीचे अध्यक्ष महेंद्र मिश्रा, कृती समितीचे कार्याध्यक्ष विल्सन काळपुंड, कृती समितीचे उपाध्यक्ष मोहन पाठारे, कृती समितीचे सचिव राहुल वारे व भाजपा वाहतूक संघटनेची महिला पदाधिकारी काजल पंजाबी, राजू बेग यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. त्यावेळी संघर्ष सेना ऑटो रिक्षा युनियन, रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना, भाजपा वाहतूक संघटना, रयत वाहतूक संघटना यांचे असंख्य पदाधिकारि उपस्थित होते.