Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

काँग्रेस कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न,

काँग्रेस कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न


 शेतकऱ्यांचे उपेक्षा भंग करणारी सरकार , ........श्री हर्षवर्धन सकपाळ ,

कलम भूमी कल्याण प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

 फडणवीस सरकारची ट्रिपल इंजिन सरकार हे पूर्णपणे यशस्वी सरकार आहे असे मत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय च्या विरोधात शेतकरी संघटनांनी अनेक वेळा सरकारवर आरोप केलेले, शेतकऱ्यांची उधारी आत्महत्या देशातील नवयुवक बेरोजगार असल्याची खंत धंदे रोजगार या व्यवसाय इत्यादीवर जीएसटीचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसत आहे, समाजातील सामान्य वर्गांना भरमसाठ महागाईचा फटका बसत आहे शेतकऱ्यांना त्यांच्या खातात कोणताही मोबदला आलेला नाही,

 ओके एकदम ओके अशी नागरिकांमध्ये चर्चेचा विषय असून सरकारवर स्थानिक नागरिक नाराज असल्याचे बोलले जाते

भारत सरकार व राज्य सरकार हे दोन्ही अपयशी ठरल्याचे  मत हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर पणे सांगितले सरकारचा नाकर्तेपणा व देशात होणाऱ्या अत्याचार अमानुषपणे मारहाण  मर्डर ,बलात्कार  इत्यादी चा विरोधात युवकांनी समोर आले पाहिजे ,

सतत होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालय व महत्त्वाच्या ठिकाणी सरकारच्या विरोधात प्रदर्शन केले पाहिजे व आवाज उठवला पाहिजे  असल्याचे मत सपकाळ यांनी सरकारच्या विरोधात रस्त्यावर जाहीर प्रदर्शन व उतरण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले ,

 ठाणे जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा गड असल्याचे मत सचिन पोटे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले काँग्रेसच्या गटातटामुळे आज काँग्रेस बेक फूट वर राहिल्याचे मान्य केले 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांचे आगमनाने कल्याणात काँग्रेस कार्यकर्ता  मध्ये नवीन जोश उत्पन्न झाल्याचे सचिन पोटे यांनी आपल्या भाषनात सांगितले,

कल्याण  खडकपाडा  येथील केंब्रिज महाविद्यालयात कार्यकर्ता मेळावा भरवण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवा दल ए एस यु आय महिला काँग्रेस युवक काँग्रेस   आदि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते, महिलांची संख्या  मोठ्या प्रमाणात होती,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.