Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समता सैनिक दल संवाद मेळावा संपन्न

, ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समता सैनिक दल संवाद मेळावा संपन्न

कल्याण ,कलम भूमि  प्रतिनिधि,, आनंद बुध्द विहार, आनंदवाडी, कल्याण (पूर्व) येथे  भारतीय बौध्द महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समता सैनिक दल संवाद मेळावा आणि ज्येष्ठ सैनिक पदोन्नती, साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाचे  अध्यक्ष हिरामण पगारे, होते तसेच समता सैनिक दल संवाद मेळाव्याचे उद्घाटन भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी यांच्या हस्ते झाले , 

 समता सैनिक दल या संवाद मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्टाफ आॕफिसर , केंद्रीय कार्यालय प्रमुख, अॕड एस के भंडारे सर,   राष्ट्रीय सचिव  बी एच गायकवाड गुरुजी,  हे मार्गदर्शन करीत होते, तसेच या संवाद मेळावा प्रसंगी    समता सैनिक दलाचे  लेफ्टनंट जनरल हेडक्वार्टर सचिव डि एम आचार्य सर, असिस्टंट लैफ्नंट जनरल,  रमेश वाघमारे सर,  ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी, सरचिटणीस छगन सुरवाडे, कोषाध्यक्ष बापू ढोडरे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा शिलाताई तायडे, संरक्षण उपाध्यक्ष इंदुमतीताई सुर्वे, संरक्षण सचिव एम पी गायकवाड,  कार्यालय सचिव प्रशांत गांगुर्डे,  उत्तम सोनवणे, रमेश कांबळे, यांच्यासह   तालुका, कल्याण , डोंबिवली , अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी, शहापूर, मुरबाड,  ठाणे जिल्हा शाखेच्या अंतर्गत विभागीय शाखेचे समता सैनिक दल मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खराडे, यांनी केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.