सुभाष नगर शाखेच्या वतीने चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती साजरी,
कलम भूमी,उल्हासनगर प्रतिनिधी,
भारतीय बौध्द महासभा, उल्हासनगर - ३ मध्ये सुभाष नगर शाखा, पंचशील बुध्द विहारात प्रथम चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले होते तसेच शनिवार दि. ५ एप्रिल २०२५ रोजी कार्यसम्राट अशोक यांच्या २३२९ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक एफ शिरसाट, होते तसेच या जयंती प्रसंगी उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे, सचिव भास्कर सरोदे, रमेश वानखेडे, महिला अध्यक्षा कल्पना वानखेडे, अंजनाबाई सपकाळे, सरचिटणीस परसराम ओंकार , कोषाध्यक्ष बेबी थोरात, यांच्यासह आदी उपासक उपासिका यावेळी उपस्थित होत्या यांची २३२९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
उल्हासनगर (अशोक शिरसाट) भारतीय बौध्द महासभा, उल्हासनगर - ३ मध्ये सुभाष नगर शाखा, पंचशील बुध्द विहारात प्रथम चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले होते तसेच शनिवार दि. ५ एप्रिल २०२५ रोजी कार्यसम्राट अशोक यांच्या २३२९ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक एफ शिरसाट, होते तसेच या जयंती प्रसंगी उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे, सचिव भास्कर सरोदे, रमेश वानखेडे, महिला अध्यक्षा कल्पना वानखेडे, अंजनाबाई सपकाळे, सरचिटणीस परसराम ओंकार , कोषाध्यक्ष बेबी थोरात, यांच्यासह आदी उपासक उपासिका यावेळी उपस्थित होत्या
