महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेना प्रणीत न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून शिवसेना प्रणीत न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या वतीने दरवर्षी कल्याण शहरातून काढली जाणारी रॅली यंदा पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. मात्रkk
आज महाराष्ट्र दि
ना निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मानवंदना दिली. यावेळी कामगार सेनेचे सरचिटणीस हर्षवर्धन साईवाला, सचिव भास्कर नायडू, संपर्क प्रमुख संतोष प्रसाद, चिटणीस सनी सिंग, प्रवीण कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

