कल्याण डोंबिवली महापालिका तथा रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने क्षय रुग्णांना पोषण आहार वाटप,
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी
कल्याण , क्षयरोग रुग्णांना उत्तम आहार उत्तम औषध वेळेवर केल्यास क्षयरोग. लवकर बरा होतो सन 2025पर्यंत सुमारे ९०/' टक्के रुग्ण निश्चित बरे झाले असल्याचा दावा कल्याण डोंबिवली महापालिका व रोटरी क्लब ऑफ ठाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितले आहे,
प्रधान मंत्री यांनी टी बी,मुक्त भारत अभियानाची सुरवात सण २०२२ रोजी भारताच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले होते,
राष्ट्रपती यांनी २०२२ रोजी जाहीर केलेल्या नियमांनी क्षयरोगणा सकस आहार व उत्तम औषध करणाऱ्या देशातील सेवाभावी संस्थांना निक्षेय मित्र म्हणून ओळखले जावे सक्षम सामाजिक संस्थानी रुग्णांना दत्तक घेण्यासाठी पुढाकार घ्यावे असे मत पत्रकात व्यक्त केले, कल्याण डोंबिवली महापालिका व रोटरी क्लब ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट यांच्या नेतृत्वात प्रधान मंत्री टी बी मुक्त भारत अभियान या अपक्रमा सुरु करण्यात आले असून या आवाहनास प्रतिसाद म्हणून कल्याणच्या अत्रे रंग मंदिरात दिनांक ०६/६/२०२५ रोजी कल्याण डोंबिवली महा नगर पालिका सर्व जनिक आरोग्य विभाग आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट क्रमांक३१४२, यांच्या संयुक्त विद्यमाने मा,प्रधान मंत्री क्षयरोग युक्त भारत अभियांन अंतर्गत पोषण आहार वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,
१०० पेक्षा जास्त क्षेय रुग्णांना पुढील सहा महिन्या साठी दत्तक घेरून निक्षये मित्र बनल्याचा बहुमान मिळविला त्याचा एक भाग म्हणून आज म्हणून या कार्यक्रमात सामाजिक सेवा भावी संस्था व दानशूर व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन निक्षेय मित्र बनावे असे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिका अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी आवाहन केले व आणखी मोठ्या प्रमाणात नव्याने निक्षेय मित्र तयार करण्याचां माणसं व्यक्त केला आहे,
सदर कार्यक्रमात कल्याण डोंबिवली महा नगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरी क्लब चे दिनेश मेहता एवेन्यू चे आर सचिन भोळे रोटरी क्लब चे जगदीश चेलारमणी डॉ सोनल बागडे ,श्रीमती किर्ती वडाळकर ,श्रीमती अर्चना करमटकर ,ललित नेमाडे ,शहर क्षयरोग अधिकारी डॉ पौर्णिमा ढाके डॉ सुहासिनी बेडेकर डॉ प्रज्ञा टिके डॉ संदीप पगारे डॉ गणेश डोईफोडे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते,

