आपलं महानगर तर्फे "ठाणे आयकॉन 2025" (सामाजिक) पुरस्कार. रुपेश भोईर यांना. देण्यात आला.
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
श्री संजय सावंत श्री अमोल कदम ठाणे ब्योरो चीफ आपलं महानगर आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून *माननीय श्री प्रताप सरनाईक (परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य) माननीय श्री जितेंद्र आव्हाड (आमदार माजी गृहनिर्माण मंत्री) माननीय श्री संजय केळकर (आमदार ठाणे), माननीय श्री अशितोष डुंबरे (पोलीस आयुक्त ठाणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला*.
मला दिलेला *"ठाणे आयकॉन 2025" पुरस्कार मी माझी आई, माझे वडील चंद्रकांत भोईर आणि शिवभक्त शाबिर भाई शेख यांना समर्पित करतो*. तसेच माझ्या सर्व सामाजिक कार्यात *मोलाची साथ देणारी माझी अर्धांगिनी रूपाली चे सुद्धा आभार मानतो*.
माझ्या या *सामाजिक कार्यामध्ये साथ देणाऱ्या कल्याण शहरातील सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो*. पुरस्कारस्वरूपी केलेल्या कामाचे कौतुक पुढील वाटचालीसाठी माझ्यासाठी ऊर्जेचा स्तोत्र आहेत. आज प्रत्यक्ष भेटून फोन करून आणि सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देणाऱ्या सर्व मित्र परिवाराचे मनःपूर्वक आभार.मानले आहेत,
आपला
*रुपेश चंद्रकांत भोईर*
विधानसभा सहसंघटक
उद्धव बाळासाहेब ठाकरे
