पंत प्रधान नरेंद्र मोदी ची मॉल ड्रिल ची घोषणा,
देशाने एकदिलाने मोदीना पाठिंबा दिला आहे
राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष, प्रमोद हिंदुराव,
कलम भूमि, कल्याण प्रतिनिधी,
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की देशाचे पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी साहेब यांनी जनतेला आव्हान केलेले आहे आणि उद्या होणाऱ्या मोॅक ड्रिल चा कार्यक्रम पूर्ण भारतामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या 16 शहरामध्ये मॉक ड्रिंल हा कार्यक्रमाचे प्रेझेंटेशन आपल्याला पाहायला मिळनार आहे,या देशाची परिस्थिती या पुढच्या काळामध्ये सक्षम आम्हाला करायची असेल व सु रक्षित ठेवायचे असेल तर सतर्क राहील पाहिजे आणि शतर्क राहण्यासाठी सुद्धा पुढचा
भविष्याचा वेध घेत असताना आमच्या देशावर कोणी आक्रमण करण्याची हिम्मत करणार नाही आणि विचार खरे करण्यासाठी सतर्क राहण्यासाठी प्रशिक्षण देण्याचं केंद्र सरकारच्या गृह खात्याचे अभिनंदन करतो, सन 71नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या देशांमध्ये आपल्या काही भागांमध्ये त्याचा निषेध करत असताना कुठल्याही नागरिकाला या पुढच्या काळामध्ये कुठल्याही त्रास होणार नाही याची काळजी केंद्र सरकार राज्य सरकार घेत आहे आणि कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांच्या पाठी मांगे मीडिया च्या माध्यमातून व नागरिक संरक्षणाच्या माध्यमातून सतर्क राहण्याचा इशारा प्रत्येकाला दिलेला आहे बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रोटेक्शनदेण्या साठी भारताच्या संरक्षणासाठी या भारतामधल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या सैनिकी प्रशिक्षण एक वर्षाचाकोर्स दिला पाहिजे, देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्रीलवकरात लवकर अंमलबजावणी करणार आहेत
मला विश्वास आहे या पुढच्या काळामध्ये आता
भारताला जर आपल्याला शिक्षित करायचे असेल तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे पहिले राष्ट्र नंतर नंतर जिल्हा,
ठाणे जिल्ह्यामधल्या मुरबाड तालुका असेल शहापूर असेल कल्याण असेल या परिसरामध्ये भिवंडी असेल या परिसरामध्ये पाणी मुंबईला जातं परंतु काही वेळेला आमच्यावर अन्याय होतो म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये माझ्या महिला भगिनी असेल माझी बहीण असेल त्यांना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे,या साठी अजित पवार, यांच्या राष्ट्रवादी पक्षा तर्फे पर्यन्त करणार असल्याचे मत राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले,
गौरावशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 मोठ्या दिमाखात सजरा करण्यात आल्याचे प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले,मराष्ट्राचे उपमुख्य मंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात व प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव यशस्वी झाला, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी आपले अनुभव सांगताना सन 2007 साली मीं स्वतः इजरायला गेलो असता दहावी व बाआहे रावीच्या विध्यार्थीनसाठी स्वारक्षणा साठी व देश्याच्या रक्षणासाठी काळाची धमक पाहयाला मिळाली, नेहमी सतर्क् राहिले पाहिजे ही शिकवण इजराय ल देशा पासून घेतल्याचे प्रमोद हिंदुराव यांनी खडक पाडा येथील स्प्रिंग टाइम या हॉटेलात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले,





